महाविद्यालय परिचय
स्थापना: इ.स. २०२१
संस्था: संभाजी पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पेठवडज ता. कंधार जि. नांदेड
ध्येय: 'Knowledge is Power' या विचारधारेनुसार ग्रामीण व दुर्गम भागातील कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे.
वैशिष्ट्ये: अद्ययावत संगणक विभाग (वाय-फाय सुविधा), समृद्ध ग्रंथालय, अत्याधुनिक अभ्यासिका, क्रीडा विभाग, आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) ची अंमलबजावणी.
प्राचार्यांचे मनोगत
व्यवस्थापन मंडळ
विशेष अभ्यासक्रम (Courses)
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (KKSU)
B.A. Civil Services (प्रशासकीय सेवा)
UPSC, MPSC, बँकिंग परीक्षांची पायाभूत तयारी. तज्ज्ञ मार्गदर्शन व स्वतंत्र अभ्यासिका.
B.Com (वाणिज्य पदवी)
आधुनिक व्यावसायिक कौशल्ये आणि उद्योजकता विकासावर आधारित अभ्यासक्रम.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU)
दूरस्थ शिक्षण (Distance Education)
उपलब्ध कोर्सेस: B.A., B.Com, M.A., M.Com
जे विद्यार्थी नोकरी किंवा शेती करून शिकू इच्छितात त्यांच्यासाठी सुलभ प्रवेश व दर्जेदार स्वयं-अध्ययन साहित्य (Study Material).
- कंत्राटी नियुक्त्या
- अकृषी विद्यापीठांचा सन-2026-2027 चा वार्षिक बृहत आराखडा सादरीकरण करणे.- जाहिर प्रकटन
- सर्व संलग्न महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयाचे (ई-समर्थ) प्रणालीद्वारे महाविद्यालयीन प्रोफाईल तात्काळ अद्ययावत करणे.
- 'आविष्कार 2026'
- मानव्यविद्या विद्याशाखेत कंत्राटी नियुक्ती
- पीईटी 2024 - सर्व विद्याशाखांची गुणवत्ता यादी
- भारतीय उच्चशिक्षण व संशोधनात 'ज्ञानरचनावाद' केंद्राचे योगदान महत्त्वपूर्ण: प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन
- स्वारातीम विद्यापीठातील गणितीय शास्त्र संकुलात परंपरा, गणित आणि स्त्रीशक्तीचा संगम
- बालसाहित्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे - कवी दासू वैद्य यांचे प्रतिपादन
- प्रो. राजाराम माने यांच्या संशोधन टीमच्या 'विषाटी वायू शोधक' उपकरणाला केंद्र सरकारचे पेटंट स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संशोधन टीमचा बहुमान
- राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रभावी व्यासपीठ - कुलसचिव डॉ. डी. डी. पवार
- स्वारातीम विद्यापीठात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी
- 'स्वारातीम' विद्यापीठात नेट-सेट-गेट मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन
डीएसडी / एनएसएस / क्रीडा
प्रशासन
येथे कोणतीही नवीन परिपत्रके नाहीत.
शैक्षणिक
येथे कोणतीही नवीन परिपत्रके नाहीत.
परीक्षा
येथे कोणतीही नवीन परिपत्रके नाहीत.
वित्त, लेखा, इस्टेट
येथे कोणतीही नवीन परिपत्रके नाहीत.